新歌歌词下载,兰亭序歌词,七里香歌词,后来歌词,双笙,等你下课歌词,lrc歌词下载,歌词网 设为首页 加入收藏 网站地图
乐趣喵歌词网
热搜:

Ya Gavacha Ki Tya Gavacha - Swapnaja Lele

Ya Gavacha Ki Tya Gavacha 文本歌词

作词 : Rajendra Vaidya 作曲 : Ameya Mulay या गावाचं की त्या गावाचं, आल्यात कोण माझ्यासाठी ग माझ्या मैतरनी, बग दुरदुरुनी.. आल्यात माझ्या गाण्यासाठी ग.. कोरास:- हिला बघायला गानं ऐकायला हिला भेटायला डोळ भिडवायला.. दाजी.. कोण कोण आल कशासाठी ग. माझा मुखडा हा आभाळी चांदवा जसा माझ्या मनात बसला ग भित्रा ससा धरू कोणाचा बाई मी भरवसा कोन्या नजरन होतोया जीव पिसा गाणं ऐकावं रातीला पावन बसा कोरास वरील प्रमाणे ल्याले अंगी मी आज शालू जरतारीचा साज कोल्हापुरी, हाती हिरवा चुडा घुंगर छुनछुनती माझ्या ग पायामधी काजल ज्वानीचं भरलया डोळ्यामधी फुटलं डाळिंब दाण्याचं ओठमंदी. कोरास वरील प्रमाणे

Ya Gavacha Ki Tya Gavacha LRC歌词

下载【Ya Gavacha Ki Tya Gavacha】的LRC歌词